कायद्याचा बडगा अन टरकला कोडगा!

मित्रहो, मागील वर्षी भारत सरकारने काळ्या पैशाविरुद्ध सोडलेला अश्वमेध आता खरोखरीच चौखूर धावत सुटला आहे. विमुद्रीकारणाच्या ८ नोव्हेंबर २०१६ पासून प्रारंभ झालेल्या रणधुमाळीने आता इंद्रधनू रंग भरू लागला आहे. १९४७, १९७८ आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी घेतलेल्या या प्रचंड धाडसी निर्णयाचे कौतुक वाटायचे सोडून अस्तनीतल्या निखारयांचे चटकेच अधिक लाभत आहेत; पण त्यातूनच  प्राप्त झालेल्या नियोजनबद्ध निष्कर्षांच्याRead More…


Scroll to Top